सोमवार, 25 अगस्त 2008

वेब साईटमध्ये मजकुर प्रसिद्ध करणे

१) वेब साईट मध्ये प्रसिद्ध करावयाच्या मजकुराचे शीर्षक येथे टाइप करावे.

२) प्रत्यक्ष मजकुर येथे टाइप करून वर दिलेल्या फॉरमॅटींग टूल्सच्या सहाय्याने त्याचे फॉरमॅटींग करावे.

३) टाइप केलेला मजकुर वेब साईट मध्ये प्रसिद्ध होण्यासाठी येथे क्लिक करावे.

आता खलीलप्रमाणे दृश्य स्क्रीनवर दिसू लागेल.

१) आता जर तुम्हाला तुमची वेबसाइट कशी दिसते, हे पाहायचे असेल तर येथे क्लिक करा. नवीन विण्डो चालू होऊन त्यामध्ये तुमची वेब साईट दिसू लागेल.
) वेब साईटवर प्रसिद्ध केलेल्या मजकुरामध्ये बदल करायचा असेल तर येथे क्लिक करा.
आवश्यक ते बदल केल्यानंतर पुन्हा "पोस्ट प्रकाशित करें" वर क्लिक करावे.
३) वेब साईटमध्ये जर मराठी किंवा हिंदी मजकुर प्रसिद्ध करायचा असेल, तर त्याबद्दल माहिती समजून घेणेसाठी येथे क्लिक करावे.
.
.
तुमची वेब साईट तयार झाली आहे, पण त्यामध्ये अजुन अॅडसिन्स प्रसिद्ध केलेल्या नाहीत. त्यामुळे तुमचे इंटरनेटवरील उत्पन्न अद्याप सुरु झालेले नाही.
.
अॅडसिन्स आणण्यासाठी स्क्रीन वर दिसत असलेल्या लेआउट या लिंकवरती क्लिक करा.
.